Film Rawanda get ICFT-UNESCO GANDHI PADAK
रवांडा’ चित्रपटाला आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक
रिकार्डो सालवेट्टी दिग्दर्शित ‘रवांडा’ या चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक पटकावले आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल काऊंसिल फॉर फिल्म टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक विशेष पुरस्कार संजय पी सिंग चौहान दिग्दर्शित ‘बहत्तर हूरे’ या चित्रपटाला देण्यात आला.

Comments