राहुल शर्मा चा पहिला सिनेमा ‘एक्सरे’ च्या म्यूजिक रिलीज़ साठी अब्बास मस्तान व शक्ति कपूर आले.



निर्माता प्रदीप के. शर्मा यांनी आपला नवा सिनेमा ‘एक्सरे’ चा म्यूजिक लांच अंधेरी येथील क्लासिक क्लब मध्ये आयोजित केले होता, तेथे चित्रपटांतील कलाकारांना सोबत इतर पाहुण्यांना देखील आमंत्रित केले होते. ह्या सिनेमात राहुल शर्मा व यशवी कपूर पहिल्या वेळी एकत्र झळकत आहे. ह्या म्यूजिक रिलीज़ इवेंट मध्ये सिंगर स्वाति शर्मा ने लाइव परफॉर्म सादर केला. ह्या चित्रपटांला संगीत दिले आहे राज आशू ने व गाणी लिहिली आहेत शब्बीर अहमद व अलका ख़ान ने. ह्या सिनेमांचे दिग्दर्शक आहेत राजीव रुइया. सिनेमांचा ट्रेलर व गाणी पाहून सर्वांनी राहुल शर्मा ला शुभेच्छा दिल्या. ह्या म्यूजिक रिलीज़ साठी निर्देशक अब्बास मस्तान, शक्ति कपूर, अवधेश मिश्रा, पंकज बेरी, सुनील पाल, इवेलिन शर्मा, अदिति सिंग, श्रावणी व काही पाहुणे आले. राहुल ने यशवी कपूर, स्वाति शर्मा, अदिति शर्मा, स्वाति शर्मा व इवेलिन शर्मा सोबत परफॉर्म केला. टी सीरीज ने ह्या चित्रपटांचे संगीत रिलीज़ केले आहे, त्यातील गाणं जिगलिया एक मिलियन हून अधिक लोकांनी पाहिले आहे. बाबा मोशन पिक्चर्स द्वारा निर्मित हा सिनेमा २९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर