Usha Jadhav get BEST ACTRESS AWARD

उषा जाधव यांना सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर  सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार

‘माई घाट: क्राईम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तीरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर