Marathi Film Jawani Zindabad teazer release

‘जवानी झिंदाबाद’ चा टीजर प्रदर्शित

-    अभिषेक साठेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

‘जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, उत्साह येतो. नव्या दमाचे कथानक असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिव कदम दिग्दर्शित, महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर