शबाब साबरी ने स्वरबद्ध केलेले ‘दबंग ३’ मधील गाणं हुड हुड दबंग सध्या धम्माल करत आहे.

शबाब साबरी ने सलमान खान साठी काही मोठी गाणी गायली आहे, त्यांचे नवीन गाणं ‘दबंग ३’ मध्ये आले आहे - हुड हुड दबंग. हे गाणं सर्वत्र धम्माल करत आहे. ह्या गाण्याला संगीत दिले आहे साजिद वाजिद ने व गाणं लिहिले आहे जलीस शेरवानी व दानिश साबरी ने. प्रभु देवा ने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ह्या धम्माल गाण्याचे चित्रिकरण लखनऊ मध्ये करण्यात आले. शबाब साबरी सांगतात कि मी संगीतकार साजिद वाजिद यांचा आभारी आहे, ज्यांच्यामुळे हे धम्माल गाणं मला गाण्यास मिळाले. शबाब साबरी ने हे देखील सांगितले कि आज मी जो काही आहे, ते माझे वडिल इक़बाल साबरी व काका अफ़ज़ल साबरी यांच्यामुळेच आहे. शबाब ने सर्वात पहिले गाणं ‘तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है’ गायले होते चित्रपट फ़िल्म ‘प्यार किया तो डरना क्या’ साठी. आतापर्यंत शबाब साबरी ने २०० हून जास्तच गाणी गायली आहेत. काही मोठी गाणी आहेत  - दबंग मधील हमका पीनी है, एजेंट विनोद चे दिल मेरा मुफ्त का, जय हो मधील तेरे नैना, वीर चे पवन उड़ाय बतियाँ, बोल बच्चन मधील चलाओ न नैनो के बाण रे, सिंह इज़ ब्लिंग मधील दिल करे चूं चा आणि काही मोठे सिनेमे आहेत. शबाब साबरी ने सलमान ख़ान साठी जवळजवळ २० हून अधिक गाणी गायली आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर