मूनवाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट मध्ये महाअक्षय चक्रबोर्ती, मदालसा शर्मा, जसलीन मथारू, जसपिंदर नरूला सहभागी झाले.
देवाशीष सरगम जे मूनवाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट चे फाउंडर, डायरेक्टर आहेत, त्यांनी ह्या वर्षी फ़िल्म फेस्ट चा क्लोजिंग सेरेमनी बांद्रा येथील बाल गन्धर्व रंग मंदिर मध्ये साजरा केला, तेथे भारत व विदेशांतील सिनेमांशी संबंधित लोकांना आमंत्रित केले होते. ह्या वर्षी संपूर्ण दुनियेतुन १२२ सिनेमे आले, त्यातील २३ सिनेमे फेस्टिवल मध्ये दाखविले गेले. पदमश्री अनूप जलोटा हे फेस्ट चे प्रेज़ेंटर आहेत, त्यांनी ह्या वर्षी फेस्ट मधील सर्व सिनेमे पाहिले आणि त्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. ह्या एवार्ड फंक्शन मध्ये शार्ट फ़िल्म चे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार आले. महाअक्षय चक्रबोर्ती, मदालसा शर्मा, अंजन श्रीवास्तव, मीता वशिष्ठ, ऋतुराज, आनंद जोग, प्रीति भल्ला, जसलीन मथारू, जसपिंदर नरूला,पापु मालू, पंडित सुवाषित राज, सुहर्ष राज, राज्यपाल डी वाई पाटिल आणि काही कलाकार ह्या इवेंट मध्ये आले.
Comments