हिंदी चित्रपट एक्स रे -द इनर इमेज ने पहिल्या दिवशी 1 करोडच्या वर कमाई केली
.निर्माता प्रदीप के शर्मा यांचा हिंदी चित्रपट एक्स रे - द इनर इमेज ने पहिल्याच दिवशी 1 करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे. हा सिनेमा ४०० हून जास्त सिनेमाघरात लागला आहे आणि लोकांना फारच आवडत आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत राजीव रुइया. सिनेमाची कथा लिहिली आहे राम पाटिल ने. चित्रपटांची निर्मिती बाबा मोशन पिक्चर्स च्या बैनर खाली करण्यात आली आहे. हया सिनेमात राहुल शर्मा व यशवी कपूर ने जबरदस्त काम केले आहे. ह्या जोडीचा पहिला सिनेमा आहे. सिनेमांचे संपूर्ण चित्रिकरण सात कैमे-यातून करण्यात आले आहे. ह्या चित्रपटांला संगीत दिले आहे राज आशु ने व ह्या मधील गाणं जिगलिया सर्वांना पसंत येत आहे, जे स्वाति शर्मा ने गायले आहे. हा सिनेमा मीडिया व लोकांना फारच आवडला आहे. आम्ही चित्रपटांशी संबंधित सर्वांना सिनेमांच्या यशासाठी शुभेच्छा देतो.
Comments