‘बैंडिट शकुंतला’ चा फर्स्ट लुक AFM मध्ये रिलीज
हिंदी चित्रपट ‘बैंडिट शकुंतला’ चा फर्स्ट लुक अमेरिकी फिल्म मार्केट AFM मध्ये रिलीज झाला.
चित्रपट "बैंडिट शकुंतला" चा फर्स्ट लुक 40 व्या अमेरिकी फ़िल्म मार्केट AFM मध्ये डायरेक्टर हैदर काज़मी व को-प्रोड्यूसर लियाकत गोला द्वारा रिलीज करण्यात आला आहे. त्याचबरोबर ह्या सिनेमाची कथा बिहार मधील डाकू शकुंतलाच्या सत्य कथेवर आधारित आहे.
यूरोपीय देशांत रोमानिया मध्ये सिनेमा विक्री साठी मेकर्स ने UPJ फिल्म्स व प्रोडक्शंस आणि एलियन फिल्म्स बरोबर हात मिळविला आहे.
ओरिजिनल डाकू शकुंतला स्वःत सिनेमात आपले कैरेक्टर साकारत आहे. सिनेमात मुख्य नायकाची भूमिका अभिमन्यु सिंग ने साकारली आहे. ह्या सिनेमात ओंकार दास मानिकपुरी, ललितेश झा, रतनलाल, मुज़म्मिल कुरैशी व हैदर काज़मी देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी होणा-या कांन्स फ़िल्म फेस्टिवल मध्ये रिलीज करण्यात येणार आहे. ह्या सिनेमाचे निर्माता आहेत उपेंद्र कुमार, पिंटू कुमार व शरवन प्रसाद. चित्रपटांचे संपूर्ण चित्रिकरण बिहार मध्ये होणार आहे.

Comments