एक्ट्रेस उर्वशी सोलंकी ने परिवार व मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरी केला

 एक्ट्रेस व मॉडल उर्वशी सोलंकी, जीचे आपण काही वीडियो व सिनेमे पाहिले आहेत, तीने नुकताच आपला वाढदिवस अंधेरी येथील एम आर पी लाउन्ज मध्ये साजरी केला, तेथे काही मित्रांना आमंत्रित केले होते. पार्टी में सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक संजय छेल, अभिजीत राणे, अतुल राव राणे, एक्टर मोहित अरोरा, निकिता रावल, मायरा सिंग, हीलर काजल शाह, डांस मास्टर फ़िरोज़ ख़ान, सौरव चक्रबर्ती, मरिसा वर्मा, दिपक रुइया, मिकी कोहली, आनंद सिंह, कुरांगी ठाकुर, राज परमार, डॉक्टर वचन शेट्टी व काही मान्यवर पार्टी मध्ये आले आणि उर्वशीला वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा दिल्या. उर्वशी ने एक नाही, तर चक्क सात केक कापले आणि आपला वाढदिवस साजरी केला. उर्वशी चा गुजराती सिनेमा विजयपथ मधील गाणं ‘आग लागे चूल्हा में’ लोकांना फारच पसंत येत आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma