पुनीत इस्सर यांचा मेगा प्ले 'महाभारत' चा शो आता ठाणे मध्ये जय हिन्द अभियान द्वारा केला जाणार.
लोकप्रिय टीव्ही मालिका महाभारत मध्ये दुर्योधन चे चरित्र साकारणारे पुनीत इस्सर द्वारा लिखित व दिग्दर्शित प्ले 'महाभारत' चा शो आता मुंबई चे उपनगर ठाणे मध्ये जय हिन्द अभियान द्वारा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ह्या बद्दल मुंबई मध्ये एका प्रेस कॉन्फ्रेंसचे आयोजन केले होते, तेथे स्वतः पुनीत इस्सर, गूफी पेंटल, जय हिन्द अभियान चे संचालक श्री गोपाल सिंग, दीपक कुमार त्रिपाठी, करण शर्मा, दानिश अख्तर उपस्थित होते. श्री गोपाल सिंग ने येथे पत्रकारांना सांगितले कि जय हिन्द अभियान देशातील क्रांतिकारी शहीदांना दर्जा देण्याचा प्रयत्न करत आहे. जय हिन्द अभियान द्वारा ठाणे मध्ये पहिल्या वेळी ह्या मेगा नाटकाचा शो होणार आहे. हा शो २३ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हीरानंदानी मीडोज, ठाणे वेस्ट येथे संपन्न होणार आहे. फेलिसिटी थियेटर द्वारा प्रोड्युस ह्या नाटकांचे रायटर-डायरेक्टर पुनीत इस्सर आहेत.
पुनीत इस्सर ने मीडिया बरोबर बोलताना सांगितले कि मी ह्या नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले असून नाटक महाभारत मध्ये दुर्योधन व कर्णाच्या दृष्टिकोणातून कथा सांगितली आहे. तसेच ३१ वर्षापूर्वी बी आर चोपडा द्वारा प्रक्षेपित टीवी सीरियल महाभारत में श्रीकृष्ण आणि भीष्म पितामह यांना केन्द्रात ठेऊन महाभारत प्रस्तुत केले होते.
ते म्हणाले कि महाभारतातील कलाकारां द्वारे तीन तासाचा लाइव परर्फोमेंस ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मध्ये २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ते म्हणाले कि महाभारत प्ले मधील प्रत्येक कैरेक्टर जस्टिफाई केले आहे.
ह्या नाटकांतील मुख्य कैरेक्टर दुर्योधन स्वतः पुनीत इस्सर साकारत आहे, तर बी आर चोपडा यांच्या महाभारतातील शकुनि चे कैरेक्टर साकारणारे गूफी पेंटल देखील आपल्या कैरेक्टरला पुन्हा एक वेळ जीवंत करणार आहे. करण शर्मा, दानिश अख्तर देखील मुख्य भूमिकेत आहे. पुनीत इस्सर चे पुत्र सिद्धांत इस्सर देखील ह्या नाटकांत एक मुख्य आणि महत्वपूर्ण पार्ट प्ले करत आहे आणि तो लवकरच बॉलीवुड मध्ये देखील आपले फिल्मी कैरियर सुरु करणार आहे.
सध्या बॉलीवुड मध्ये देखील मोठ्या कलाकारांना घेऊन महाभारतावर आधारित सिनेमा बनविण्याची चर्चा आहे, ह्यावर पुनीत म्हणाले कि नक्कीच शाहरुख, सलमान व अक्षय कुमार ने महाभारतावर आधारित सिनेमा केला पाहिजे. मी तर ऐकले आहे कि दीपिका पादुकोण देखील द्रोपदीच्या दृष्टिकोनातून एक चित्रपट बनवित आहे आणि अशा प्रकारचे सिनेमे बनले पाहिजेत.

Comments