Ranbir Kapoor & Yogesh Lakhani at 4th Bright Award


रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि अन्य ब्राईट चे योगेश लखानी यांचा बर्थडे व चवथ्या ब्राईट एवार्ड साठी वर्ली स्थित इन एस सी आई डोम येथे आले.

ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ने आपला बर्थडे व चवथा ब्राईट एवार्ड वर्ली स्थित इन एस सी आई डोम मध्ये ठेवला होता, तेथे टीवी व सिनेमा विश्वातील कलाकार, कॉर्पोरेट फ़ील्ड मधील लोक व परिवार आणि मित्रमंडळीना आमंत्रित केले होते. रितेश देशमुख, रणबीर कपूर, रणवीर सिंग, शरमन जोशी, पूनम पांडे, रागिनी खन्ना, राखी सावंत, लोकमत चे विजय दर्डा, विधायक असलम शेख, मीत ब्रदर्स, अरमान मलिक, गणेश आचार्य आणि अन्य कलाकार योगेश लखानी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ह्या शो मध्ये एकता जैन, मोनिका बेदी, श्री राजपूत, संचिति सकट, शिबानी कश्यप, अमेरिकाची जश, यश वडाली, शबाब साबरी व मोहम्मद सलामत ने परफॉर्म केला. सुप्रसिद्ध ज्योतिष पवन कौशिक ख़ास दिल्लीहून ह्या इवेंट साठी आले. अमृता फडणवीस ने ह्या एवार्ड शो मध्ये मराठी चित्रपट पाटिल चा पोस्टर लॉंच केला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर