मालाड वेस्ट स्थित साईनाथ रोड चे श्री साईं दर्शन मित्र मंडळा ने ह्या वर्षी एको फ्रेंडली लाकडाचा गणेशजी बनविला.
ह्या वर्षी मालाड वेस्ट स्थित साईनाथ
रोड चे श्री साईं दर्शन मित्र मंडळा ने एको फ्रेंडली लाकडाची गणेश प्रतिमा बनविली.
ही प्रतिमा बनविण्यासाठी लाकडे, कार्डबोर्ड, पेपर व तांदळाच्या पाण्याचा उपयोग केला. प्रत्येक वर्षी मालाड
वेस्ट स्थित साईनाथ रोड चे श्री साईं दर्शन मित्र मंडळ काही वेगळ्या प्रकारे एको
फ्रेंडली गणपति बनवित आहे ते देखील काही रात्री जागून. कधी खेळण्याच्या गाडी पासून, कधी पेंसिल पासून, कधी चॉकलेट पासून, कधी फुटबॉल पासून, कधी जुन्या
नाण्यापासून आणि कधी मसाल्यापासून. हे मंडळ मालाड सबवे च्या जवळ आहे. तुम्ही या
आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या.
Comments