दुबईत हॉलीवुड चित्रपट "ही इज बॅक" चा ग्रैंड मुहुर्त

शोटाइम्स सिनेमा व एसबीएम स्टूडियो ने निनजूर पिक्चर्स सोबत एसोसिएशन मध्ये आपला महत्वाकांक्षी अंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी सज्ज आहेत  – ही इज बैक! सुरेश शर्मा द्वारा निर्मित, ज्यांचे शेवटचे नाटक ‘हल्ला बोल’ आणि सुरेश बाबू मालगे यांनी देखील काही सिनेमे निर्मित केले आहे आणि दिग्दर्शक चिताह यज्ञेश शेट्टी ने ‘हम तुमपे मरते है’ बनविला आहे. दुबईत ही इज़ बैक लॉन्च केला गेला, तेथे जगातील मान्यवर उपस्थित होते. चित्रपटांच्या उद्घाटन समारंभात दीप प्रज्वलित केला रॉयल एक्सीलेंसी ऑफ थाईलैंड मॉम लुआंग राजद्रारासरी जयंकुरा, श्री किरसण इलुमिज़िनोव, रशियन फेडरेशन के फॉर्मर प्रेसिडेन्ट ऑफ काल्मिकिया व प्रिंस फ़िरूज़ अलेक्जेंडर सेफ्रे, मेंबर ऑफ रॉयल इंस्टीट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स चार्टर्डआर्किटेक्ट रीबा, इंग्लैंड. अन्य प्रमुख पाहुणे एडमंड अवाकियन, थॉमस फंग, फतेमाह हुसैन ज़मानी आणि लाज़र जैकोवल्जेविक होते.

ब्रूस ली यांच्या प्रेरणेने, चित्रपटांची कथा एका अशा विषयाभोवती फिरते कि एक गरीब मुलगा जगाला कसा बदलतो! सिनेमात मुख्य भूमिका एल बी ने केली आहे, जो ब्रुस लीचा मोठा भक्त आहे. असे समजले आहे की एल बी हा ब्रुस लीचा असा विश्वासू अनुयायी आहे की त्याने त्याचे शरीर ब्रूस ली शैलीत बदलले आहे.
ह्या चित्रपट हॉलीवुडच्या मोठमोठ्या कलाकारांच्या सोबत मुख्य भूमिकेते अभिनेत्री एलीना इलुमिज़िनोव देखील आहे.

चिताह यज्ञेशची कथा आणि रेजुल पुकुट्टी यांचा आवाज, चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहे डेव्हिड व्हाईटने आहे आणि चित्रपट निर्मिती व्यवसायात मोठ्या आंतरराष्ट्रीय नावांचा समावेश आहे, ज्यात डीओपी रॉस क्लार्कसन आणि जगप्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर केचा खंपकदी यांचा समावेश आहे. रॉकलाइन वेंकटेश यांनी क्लॅप दिला आणि डॉ बी आर शेट्टी, अबू धाभी कॅमेरा स्विच केला. अमरजीत शेट्टी हे चित्रपटांचे सह-निर्माते आहेत आणि विलियम बॉन्ड कार्यकारी निर्माता आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर