लंदन मध्ये पहिल्या वेळी लिट ओ फेस्ट होणार आहे, तेथे अमृता फडणवीस, अनूप जलोटा, जय कुमार रावल, विजय कुमार गौतम आणि काही लोक येणार.


स्मिता पारीख आणि महाराष्ट्र पर्यटन विकास निगम (एमटीडीसी) द्वारा आयोजित लिट ओ फेस्ट लंदन मध्ये ६ सप्टेंबर रोजी भारतीय विद्या भवन मध्ये होणार आणि ७ सप्टेंबर रोजी को लंदनच्या सदन मध्ये होणार. लिट ओ फेस्ट शिक्षणाची दुर्दशा सुधारण्यासाठी चांगले साहित्य वापरण्याचे अद्भुत काम करीत आहे, म्हणूनच मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असे अनूप जलोटा ने म्हटले.

महाराष्ट्र पर्यटक मंत्री जयकुमार रावल ने सांगितले कि आम्ही ह्या फेस्टशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा देत आहोत. त्याचबरोबर प्रिंसिपल सेक्रेटरी टूरिज्म विजय कुमार गौतम म्हटले कि आम्ही लंदन मध्ये होणा-या फेस्ट मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कल्चर आणि ट्रेडिशन दाखविणार आहोत.

ह्या फेस्टिवल मध्ये त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी 'इनोवेंचर अॅवॉर्ड'  देऊन ७ सप्टेंबर रोजी ब्रिटीश संसदेत हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील काही मान्यवरां देखील सन्मानित करणार आहे. भारतातील पहिल्यांदाच हा फेस्टिवल दहिगाव नावाचे गाव दत्तक घेणे आणि ग्रामीण मुलींच्या शिक्षणाची, स्वच्छता आणि कौशल्य विकासाची काळजी घेत आहे, '' अशी माहिती संस्थापक संचालक स्मिता पारिख यांनी दिली.

ह्या फेस्टिवल मध्ये अमृता फडणवीस, स्मिता पारिख आणि पंकज दुबे यांच्यासह इतर मान्यवर महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, विजय कुमार गौतम, लॉर्ड दलजित राणा, महेंद्र सिंग जडेजा, अनुप जलोटा आणि हॉलीवुड ची बाँड गर्ल एमएस एडम्स, श्री परीक्षित थोरात, डॉ राधा कृष्णन पिल्लई आणि अन्य सहभागी होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर