दिनेश सुदर्शन सोई बॉलीवुड मधील व्यस्त कास्टिंग डायरेक्टर आहे

कास्टिंग डायरेक्टर दिनेश सुदर्शन सोई इंडस्ट्री मधील सर्वात व्यस्त असलेले कास्टिंग डायरेक्टर असू शकतात. हे आम्ही सांगत नाही, ही त्याची नोंद आहे - इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये त्याचे नवीनतम यश आहे. कास्टिंग डायरेक्टर ने 4500 प्रोजेक्ट्स हून जास्त कास्टिंग करण्यासाठी त्यांच्या नावाची नोंद पुस्तकात कास्टिंग डायरेक्टर जोडले आहेत.

हया नव्या उपलब्धि बद्दल विचारल्यावर दिनेश म्हणाला कि मी कधीच माझ्या प्रोजेक्ट्चीस मोजणी केली नाही, मी माझे काम करीत राहिलो. जेव्हा मला ह्या कामासाठी सन्मानित करण्यात आले आहे, हे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला.


कितीतरी प्रोजेक्ट्स साठी दिनेश सोई ने कास्टिंगचे काम केले आहे. ते म्हणाले कि, ""जसे मी नमूद केले आहे, मी इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स होईपर्यंत त्याबद्दल विचार देखील केला नव्हता. आता मी मागे वळून पाहतो, तर मी एक हजार चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे - हॉलीवुड आणि अंतर्राष्ट्रीय फिल्म्स, फेस्टीवल फिल्म्स, शॉट्स फिल्म्स, पंजाबी फिल्म्स, गुजराती फिल्म्स आणि हिंदी फिल्म्स इंडस्ट्री मधील माझ्या मुख्य कार्या व्यतिरिक्त काही दक्षिण भारतीय फिल्में देखील समाविष्ट आहे. मी काही एड फिल्म्स आणि दोन हजार हून अधिक म्यूजिक वीडियो साठी देखील काम केले आहे.। "

ओह! पण हे सर्व काही नाही, कास्टिंग डायरेक्टर ने मंदगतीने काम करुन चालत नाही। "ही फक्त सुरुवात आहे. खरं म्हणजे हा पुरस्कार व प्रशंसा मला चांगले काम करण्यासाठी जास्त प्रेरित करते. मी माझ्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्यासाठी उत्साहित आहे आणि मला रुपेरी पडद्यावर केलेले माझे काम बघायचे आहे."
त्यांना नवीन प्रोजेक्ट बद्दल विचारले असता ते म्हणाले - फैमिली ऑफ ठाकुरगंज आहे, एका नवीन मल्टी-स्टारर प्रोजेक्ट आहे, ज्यात मुख्य १४ कलाकारां सोबत अन्य १०२ कलाकाल आहे, सर्व उत्तर प्रदेशातील आहे,  कदाचित गैंग्स ऑफ वासेपुर नंतर सर्वात मोठ कास्टिंग होईल. आम्ही आता या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही!

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर