डॉक्टर खुशी गुरुभाई ठक्कर ने पहिला परफेक्ट मिसेस इंडिया अन्नोउंस केला ब्राईट चे योगेश लखानी, सेज़ल शर्मा व अभय रायचंद सोबत.
परफेक्ट वोमेन मैगजीन के डॉक्टर खुशी
गुरुभाई ठक्कर व गुरुभाई ठक्कर ने ब्राईट चे योगेश लखानी सोबत पहिला परफेक्ट मिसेस
इंडिया २०१८ अन्नोउंस केला अंधेरी स्थित ब्राईट टेरेस वर तेथे त्यांनी दहा
कंटेस्टेंटना भारतातील वेगवेगळ्या शहरातून बोलविले व मिडिया समोर प्रस्तुत केले.
सेजल शर्मा, दीपांश
गर्ग व अतुल पटेल आपला चित्रपट ‘गेम
पैसा लड़की’
प्रमोट करण्यासाठी आणि सर्व कंटेस्टेंटना शुभेच्छा देण्यासाठी आले, तेथे अभय रायचंद आणि प्रफुल तिवारी आपला सिनेमा ‘भागते रहो’ प्रमोट करण्यासाठी आले. परफेक्ट मिस
एंड मिस्टर टीन ची विजेता भूमिका सिन्हा ने आपले विचार मीडिया व कंटेस्टेंट सोबत
शेयर केले. मुख्य इवेंट २९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. लैक्मे, अश्लेषा, टेली चस्का, गोल्ड
जिम ह्या इवेंट चे पार्टनर आहेत.
Comments