मूळ ‘प्रेडटर’ पाहिली नाही : ओलिविया मून

ओलिविया मून एक प्रतिभाशाली अभिनेत्री आहे, जिने कैरियरच्या सुरुवातीला टेलीविजन वर काम करुन केली होती, परंतु त्यानंतर आपल्या प्रतिभा क्षमतेच्या बळावर ती सिनेमाच्या दुनियेत एक मुख्य हिस्सा बनली. तिचे ‘एक्स-मेन : एपोकैलिप्स’, ‘मैजिक माइक’, ‘ऑफिस क्रिसमस पार्टी’ सहित काही सुपरहिट सिनेमे आहेत. शेन ब्लैक च्या डायरेक्शन मध्ये सजलेला सिनेमा ‘दि प्रेडटर’ मध्ये तीने वैज्ञानिक केसी ब्रैकेट ची भूमिका साकारली आहे. प्रस्तुत आहे, तिच्या बरोबर झालेल्या बातचीतचे मुख्य अंश-

सिनेमात केसी ब्रैकेट कौन आहे?
- ती एक विकासवादी वैज्ञानिक आणि जीवविज्ञानी आहे. ह्या सिनेमात दोन कथा आहेत, ज्या शेवटी एकात विलीन होऊन जातात. आमच्या जवळ ट्रेवेंटे रोड्स, बॉयड होलब्रुक आणि थॉमस जेन व लोक/सैनिकांचा समूह आहे, जो प्रेडटर बरोबर बातचीत करत आहे. त्याचबरोबर दूसरीकडे, माझ्या चरित्राला सीआईए द्वारा आणले आहे, कारण विकासवादी जीवविज्ञान मध्ये त्याच्या विशेषज्ञतामुळे त्यांना जे काही मिळाले आहे, ते त्याची चांगली समज प्राप्त करू इच्छितात.

तुम्ही ह्या चित्रपटांत कशा प्रकारे आलात ?
- तसे पाहिले तर,  मी माझ्या प्रतिनिधि कडून ह्या सिनेमाबद्दल ऐकले होते. त्याने माझ्याशी ह्याबद्दल चर्चा केली होती, परंतु तेव्हा मी ‘नकार’ दिला होता, कारण मला अशा प्रकारच्या चित्रपटांत रुची नव्हती. तसे पाहिले तर, अशा प्रकारच्या मोठ्या व मल्टीस्टारर सिनेमात एक अभिनेत्रीची भूमिका फक्त लव इंटेरेस्टचीच असते. परंतु जेव्हा ते परत आले आणि ते म्हणाले कि डायरेक्टर शेन ब्लैक माझ्या फक्त एक वेळ भेटू इच्छितात. मी त्यांच्या कामाची देखील मोठी प्रशंसक आहे आणि ‘किस किस बैंग बैंग’ माझ्या सर्व आवडीच्या सिनेमातून एक आहे, त्याचमुळे मला देखील त्यांना भेटायचे होते. मी त्यांच्यावर एक दिग्दर्शक म्हणून विश्वास केला, त्याचबरोबर ते एक फिल्म निर्माता आहेत, परंतु ते फारच सहयोगी आहेत. मी स्क्रिप्ट वाचली आणि त्यानंतर शेन सोबत अजून एक बैठक झाली आणि आम्ही काम करायला सुरुवात केली.

तुम्ही ह्या भूमिकेसाठी कोणते खास असे प्रशिक्षण घेतले होते का ?
- सांगू इच्छिते कि माझी भूमिका एक प्रशिक्षित एथलीट किवां हत्यारिन ची नाही आहे, परंतु मला वाटते कि ती  स्वस्थ व शारीरिक आहे. मी बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आणि हे खरोखरच मजेशीर होते. मी लोकांसोबत शिकत होती कि कसे शूट करायचे आहे. प्रत्येक वेळी आम्ही असे केले. मी हे सर्व अलग-अलग टेकनीक व औजारें व कौशल्य शिकले. त्यानंतर मी पक्के केले कि माझे काय करेल.

खरा सेट व लोकेशन वर काम करने तुम्हाला कितपत किफायती ठरले ?
- हे फराच घाबरविणारे  आणि आतंकित करणारे होते आणि खरोखरच आम्हांला त्याच ठिकाणी ठेवले होते. परंतु सांगितले जाते कि सीजी आणि वीएफएक्स सोबत काही गोष्टी अशा असतात, ज्या घरी बसून दर्शकांना वास्तविक ठिकाणाची सफर करता येते. अशा प्रकारचा हा चित्रपट ख-या अर्थाने हे सांगण्यास पर्याप्त आहे कि ही किती महान टेकनीक आहे, आम्ही कोठून आलो आहोत, आम्ही काय करत आहोत आणि यथार्थवादी गोष्टी काय आहेत. खास करून जेव्हा हे रक्त आणि हिम्मत, विनाश आणि मृत्यु सारखे येतात.

मूळ सिनेमा सोबत तुमचे काय नाते आहे? जेव्हा तुम्ही पहिली वेळ पाहिला होता तेव्हा किती वर्षाच्या होत्या आणि आता हा चित्रपट त्यापेक्षा किती चांगला आहे ?
- खर सांगायचे झाले तर मी हा सिनेमा पाहिलाच नाही. शूटिंगच्या काही महिन्यापूर्वीपर्यंत मी देखील तरी मी पाहिला नव्हता. माझे सांगण्याचे तात्पर्य हेच आहे कि मला ह्या बद्दल माहिती होती, परंतु मी हा सिनेमा तोपर्यंत नाही बघितला, जोपर्यंत मी हा चित्रपट साइन अप केला नव्हता. ह्या सिनेमाची खास बाब ही आहे कि हा टेकनिकली रूपाने एक सीक्वल आहे, पंरतु हा एक अफाट रोमांचित सिनेमा आहे, कारण आमच्याकडे शिकारी साठी काही अलग करण्यासाठी भरपूर सामग्री होती आणि  जे चित्रपटांत समाविष्ट करण्यासाठी शेन सक्षम होते. मी खरोखरच ह्याचा आनंद घेतला. मी शेनला म्हटले,’काय आमच्याकडे असा दृश्य नाही आहे, जेथे एखाद्याला मातीत लपविले जाऊ शकेल? मी मातीत लपु शकते का? कारण हा एलियंस द्वारा शोधण्याचा विशेष असा खास प्रकार नाही आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA