सनी लीओन ने चवथ्या ब्राइट एवार्डची ट्रॉफी लॉन्च केली, सोबत परफेक्ट मिसेस इंडिया चा क्राउन अनवील केला अंधेरी स्थित बॉलरूम बाई बी सी बी मध्ये.



सनी लियोन व ब्राईट चे योगेश लखानी ने मिळून चवथा ब्राईट एवार्ड ट्रॉफी अनावरण केली. ह्या इवेंट साठी जेसल वोरा ने सनी लीओन साठी डिज़ाइन केला. ब्राइट एवार्ड ट्रॉफी बिज़नेसशी संबंधित लोकांना दिला जातो आणि हे एवार्ड फ़िल्मी कलाकार द्वारा दिले जातात. सनी लीओन ने योगेश लखानी यांना ह्या एवार्ड साठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना बर्थडे साठी देखील शुभकामना दिल्या. योगेश लखानी ने ह्या इवेंट साठी आपल्या सामाजिक कार्यों बद्दल मीडियाला सांगितले. योगेश लखानी ने हे देखील सांगितले कि लवकरच गोरगरीबांसाठी कांदिवली मध्ये एक हॉस्पिटल बनविणार आहे मातोश्री जयाबेन हिम्मतलाल चैरिटेबल ट्रस्ट सोबत. डॉक्टर ख़ुशी ठक्कर व गुरुभाई ठक्कर ने मीडियाला पेजेंट बद्दल सांगितले. राखी सावंत, निकिता रावल, अली ख़ान, तनीषा सिंग व काइरा राजपूत ने योगेश लखानी यांना इवेंट साठी शुभेच्छा दिल्या. सैफ अली ख़ान, संजय दत्त, रणवीर सिंग, रणबीर कपूर, सलीम मर्चेंट, मीत ब्रदर्स, गणेश आचार्य आणि काही कलाकार २५ सप्टेंबर रोजी ह्या एवार्ड मध्ये येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर