रागिनी खन्ना ने आपले पहिले सिंगल गाणे मुझसे प्यार करते हो अंधेरी स्थित द व्यू मध्ये लांच केले.
कामिनी खन्ना जी एक जानीमानी लेखिका, संगीतकार, सिंगर, एंकर, आर
जे आणि ब्यूटी विथ एस्ट्रोलॉजी ची फाउंडर आहे, हीने आपली म्यूजिक कंपनी
कामिनी खन्ना म्यूजिक लांच केला, ज्यात
प्रत्येक प्रकारचे एल्बम लांच केले जातील. तीने आपला यूट्यूब चैनल देखील सुरु केला
आहे, तेथे ही सारी गाणी
लोड केली आहेत. कामिनी खन्ना आपली माता स्वर्गीय निर्मला देवीला आपल्या गाण्याची
श्रृद्धांजलि देऊ इच्छित आहे. ही एक्टर रागिनी और अमित खन्ना ची माता आहे. कामिनी
खन्ना ने आपली टीवी स्टार मुलगी रागिनी खन्ना चा सिंगल गीत मुझसे प्यार करते हो
लांच केला. रागिनी खन्ना ने मीडिया समोर आपल्या गाण्यांच्या काही ओळी गाऊन दाखविल्या.
Comments