सेजल शर्मा, रंजीत, नविन प्रभाकर ज़ाकिर हुसैन यांचा चित्रपट ‘गेम पैसा लड़की’ २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात रिलीज होणार.
निर्माता अतुल पटेल व साजन अग्रवाल यांचा
हिंदी चित्रपट ‘गेम, पैसा, लड़की’ रिलीज साठी पूर्णपणे तयार आहे. मॉडर्न
मूवी प्राइवेट लिमिटेड आणि बॉलीवुड ड्रीम्ज प्रोडक्शन ने मिळून हा सिनेमा बनविला आहे, जो २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
ह्या सिनेमातील प्रमुख कलाकार आहेत रंजीत, नविन प्रभाकर, ज़ाकिर हुसैन, स्वर्गीय सीताराम
पांचाल व नवोदित दीपांश आणि सेजल शर्मा. चित्रपटाला संगीत दिले आहे देव सिकदर ने आणि
गाणी व कथा लिहिली आहे साजन अग्रवाल ने. सचिन अग्रवाल चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.
ह्या चित्रपटांची पूर्ण शूटिंग मुंबई आणि गुजरातच्या सूरत शहरात करण्यात आली आहे. सिनेमा
आजची धावती जीवन पद्धती व लवकरात लवकर सर्व काही मिळविण्याच्या शर्यतीबद्दल आहे.
दीपांश व सेजल ने जबरदस्त अभिनय केला आहे.
Comments