जारा दुखावली गेली, कारण झी टीवी वरील मालिका ‘इश्क सुभान अल्लाह’ मध्ये उद्घाटनाच्या वेळी पाहुण्यांनी तिच्या वडिलांचा अपमान केला



जारा (ईशा सिंग) दुखावली गेली, कारण  कबीर (अदनान खान) च्या समोर उद्घाटनाच्या वेळी पाहुण्यांनी तिच्या वडिलांचा अपमान केला आहे. ती दुखावली गेली आहे, ती हरवलेली आहे आणि रेल्वे गाडी समोर एका भटक्यासारखी चालत आहे आणि धावती गाडी तिच्या समोरुन येत आले, तेव्हा अचानक कबीर तिला वाचवतो आणि तिच्या गालावर चाटा मारतो आणि तिला काय घडत आहे हे तिला कळते. कबीर तिची क्षमा मागतो आणि आपली चूक कबूल करतो. जारा कबीरला तिच्या वडिलांची क्षमा मागण्याची विनंती करते. कबीर सहमत आहेत आणि ते काझी हाऊसकडे जातात आणि त्यांची माफी मागतात. झाराने एका योजनेची घोषणा केली, जेथे कुटुंबातील सर्व पुरुषांना आपल्या बायकोला काहीतरी भेटवस्तु द्यावी लागणार आहे आणि सर्वांबरोबर शाहबाज देखील योजनेस सहमती देतो. झी टीवी वर सीरियल इश्क सुभान अल्लाह सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे