कबीर (अदनान खान) ने सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ मध्ये जारा (ईशा सिंग) ला स्कूटी गिफ्ट दिली.


कबीर (अदनान खान) ने सीरियल इश्क सुभान अल्लाह मध्ये जारा (ईशा सिंग) ला स्कूटी गिफ्ट दिली. जारा फारच उत्साहित झाली आहे आणि तीने कबीर सोबत स्कूटीचा आनंद घेतला. रीमा आणि इमरान हे देखील त्यांच्या आनंदात सहभागी झाले. ह्या आठवड्यात हा सिक्वेंस येणार आहे. झी टीवी वर सीरियल इश्क सुभान अल्लाह सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma