एक्ट्रेस निकिता रावल हिला नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवार्ड मिळाला



बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध मॉडल आणि अभिनेत्री निकिता रावल ने काही हिंदी सिनेमे जसे मिस्टर हॉट मिस्टर कूल, द हीरो अभिमन्यु, अम्मा की बोली, रोटी कपड़ा और रोमांस, ब्लैक एंड वाइट, क्यूट कमीना मध्ये काम केले आहे. निकिता एक महान नृत्यांगना असून तीने आतापर्यंत ५०० हून अधिक शोज केले आहे व २० म्यूजिक विडिओ मध्ये काम केले आहे. अलीकडेच निकिता ने तेलगु चित्रपटांत देखील काम केले आहे. निकिताला चित्रपटसृष्टीत काम करने आणि अनाथ मुलांना मदत करण्यासाठी दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवार्ड दिला आहे. निकिता रावल ने आपली एनजीओ आस्था फाउंडेशन देखील सुरु केली आहे, त्याच्या अंतर्गत ती गरीब मुलांची काळजी घेते.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma