अभिनेत्री निकिता रावल ने आपला वाढदिवस प्रयास फाऊंडेशनच्या स्ट्रीट मुलांसोबत साजरा केला.


बॉलिवुड मधील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री निकिता रावल ने गोरेगांव पश्चिम येथील प्रयास फाऊंडेशनच्या स्ट्रीट मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. तिने मुलांना नोटबुक वितरित केले. ती आस्था फाऊंडेशन देखील चालविते, ह्यामधून गरीब मुलांना भोजन व शिक्षणाची व्यवस्था केली जाते. तिला ह्या सामाजिक कार्यात तिची आई सोनाली, बहीण आस्था, आरती आणि प्रिया मदत करते. निकिता एक महान नृत्यांगना असून तीने आतापर्यंत ५०० हून अधिक शोज केले आहे व २० म्यूजिक विडिओ मध्ये काम केले आहे आणि दहा हून अधिक हिंदी सिनेमे व एक तेलुगू चित्रपटांत देखील काम केले आहे. प्रयास फाऊंडेशनच्या स्ट्रीट स्कूल मध्ये ४५० विद्यार्थी आहेत. ही सर्व मुले मालाड, गोरेगांव आणि जोगेश्वरीच्या विविध झोपडपट्टी भागातून येतात. ही शाळा स्वयंसेवक चालवितात.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA