ऑस्ट्रेलियन कौंसल जनरल टोनी हूबर ने अंधेरी स्थित चेशायर होम्स मध्ये सोलर पावर सिस्टम चे उद्घाटन केले


चेशायर होम्स इंडिया ची सुरुवात मुंबईत सन १९५५ मध्ये ग्रुप कप्तान लियोनार्ड चेशायर यांच्या हस्ते झाली होती. ह्या संस्थेला ऑस्ट्रेलियन कौंसल जनरल मुंबई ने ३० किलोवॅट च्या क्षमतेचा सोलर पावर सिस्टम डायरेक्ट ऐड प्रोग्रामच्या अंतर्गत दिला.
चेशायर होम्स इंडिया वेगवेगळया प्रकारच्या आर्गेनिक भाजी उगवितात, आर्गेनिक खते बनवित आहे वेस्ट रीसायकल करके आणि प्लास्टिकचा वापर बंद झाल्यामुळे ज्यूट व कपड्याची बैग बनवित आहे आणि ते विकत आहे, जेणे करुन येथे राहणारे व काम करणा-या लोकांचे पालन-पोषण होऊ शकेल.
ह्या फंक्शन मध्ये सोलर पावर सिस्टमचे उद्घाटन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन कौंसल जनरल टोनी हूबर आले. ह्या इवेंट मध्ये त्यांच्या व्यतिरिक्त वाईस कौंसुल ऑस्ट्रेलियाई कांसुलेट टीम हॉल आले, तेथे चेशायर होम्स इंडिया चे डॉक्टर बकुल मेहता, शेरले सिंग व चेयरमैन पी एम जॉन ने सर्व लोकांचे स्वागत केले. ह्या इवेंट मध्ये दिव्यांग मुलांनी खूप डांस केला, जो पाहुण्यांना फारच आवडला. त्यानंतर टोनी हूबर सर्व दिव्यांग लोकांना भेटले.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे