पूनम पांडे ने फुटबॉल मैचची फाइनल पाहण्यासाठी १ कोटी रुपए मागितले.


पूनम पांडे ह्या वर्षी फूटबाल मैचच्या फाइनल गेमच्या स्क्रीनिंग साठी नेपाल मधील एशियातील सर्वात मोठा क्लब डेजावू काठमांडू येथे जाणार, त्यासाठी पूनम ने एक कोटी रुपए मागितले. ही फुटबॉल मैच ती क्लबचे मेंबर्स सोबत पाहणार आहे. क्लबचे मैनेजिंग डायरेक्टर मनोज श्रेष्ठा ने सांगितले कि – ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे कि पूनम पांडे आमच्या क्लब मधील पाहुण्यांसोबत मैच पाहणार. जेव्हा पूनमला ह्या इवेंट बद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली कि मी नेपाल मध्ये ऑडिएंसला भेटणार व मैच पाहणार.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे