मॉरिशस मध्ये रॉमकॉम याराम चे संपूर्ण शूटिंग करणार


 एड फिल्म्स आणि फॅशन सिनेमेटोग्राफरचे फिल्ममेकर बनलेले ओवेस खान बॉलीवुड मध्ये आपला पहिला चित्रपट याराम चे दिग्दर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहे. या चित्रपटाला रॉमकॉम म्हणून गौरविण्यात आले आहे. याराम मध्ये प्रतिक बब्बर, सिद्धांत कपूर, इशिता राज शर्मा, अनीता राज, सुभा राजपूत और दलिप ताहिल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

माहिती नुसार यशवी फिल्म्सच्या बैनरखाली निर्मित चित्रपट याराम चे पूर्ण चित्रिकरण मॉरिशस मध्ये करण्यात येणार आहे. दिग्दर्शक ओवेस खान ने ह्या प्रोजेक्ट बद्दल सांगितले कि याराम मध्ये मनोरंजक कलाकार आहेत आणि मॉरिशस मधील रमणिय लोकेशन वर चित्रिकरण करण्यात येणार आहे. मागील काही वर्षापासून मी ह्या सिनेमा इंडस्ट्रीत बरचं काही शिकलो आहे. यशवी फिल्म्स ने मला माझे टैलेंट दाखविण्याची संधी दिली आहे आणि मी स्वतःला नक्कीच सिद्ध करुन दाखविणार आहे.

दिग्दर्शक ओवास खान ने ही सांगितले की, प्रतिक, इशिता, सिध्दांत ... आणि इतर कलाकारांसोबत काम करणे फारच चांगले आहे. चांगल्या कलाकारांच्या दोन पिढ्यांसह काम करण्याचा अनुभव घेत आहे. त्यांनी त्यांचे कैरेक्टर इतके चांगल्या प्रकारे अंगीकारले आहेत की मी माझ्या सर्व कैरेक्टर बरोबर संवाद साधत आहे आणि कलाकारांना बरोबर नाही. ज्या ठिकाणी मी शूट करण्यासाठी लोकेशनची निवड केली आहे ते नवीन आणि फ्रेश आहेत. मला विजय मुल्चंदानी यांचे आभार मानायचे आहेत, त्यांनी मला संधी दिली आहे.

यारामया चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सोहेल सेन, जीत गांगुली, रोचक कोहली, नईम-शबीर आहेत आणि कुमार ने गाणी लिहिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे