अभिनेत्री निकिता रावल ने तेलगू चित्रपट ‘टिम्पा’ मधून पदार्पण करून नागिन चा रोल साकार केला आहे


बॉलीवुडची सुप्रसिद्ध मॉडल व अभिनेत्री निकिता रावल ने तेलगू चित्रपट टिम्पा मध्ये नागिन बनली आहे आणि ह्या सिनेमात तिच्या अपोजिट विक्रम रॉय आहे. शिवराज प्रोडक्शन द्वारा निर्मित ह्या चित्रपटांचे दिग्दर्शक कुमारन तेलि आहे. निकिता ने इच्छाधारी नागिन चा रोल साकारला आहे, जी वाईट लोकांपासून नागमणि चे रक्षण करते. हैदराबाद मध्ये गाण्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. निकिता एक महान नृत्यांगना असून तीने आतापर्यंत ५०० हून अधिक शोज केले आहे व २० म्यूजिक विडिओ सोबत दहा पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.


Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma