आरजे नितीन कक्कर यांच्या कविता यूट्यूब चैनल वर वायरल

एक यशस्वी रेडिओ जॉकी म्हणून दहा वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर नितीन कक्कर ने एक टीव्ही एंकर म्हणून नाम कमविले आहे, जे एका अग्रणी म्यूजिक चैनल मस्तीसाठी सेलेब चॅट होस्ट करत केले आहे. ते लाइव स्टेज शो आणि कॉन्सर्ट मध्ये देखील आहे, ज्यात मूवीट ट्रेलर आणि गाणं लांच करण्यासाठी काही प्रोडक्शन हाऊसेसची पहिली पसंती आहे, एक अभिनेता, व्हॉइसिंग टेलिव्हिजन कर्मिशियल आणि आता त्यांच्या गावी नैनिताल आणि उत्तराखंडा साठी आश्चर्यकारक कामगिरी करीत आहेत. त्यांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर कविता अपलोड केल्या आहेत, ज्या उत्तराखंडात फारच लोकप्रिय झाल्या आहेत आणि देशभरातील जे लोक ह्या डोंगराळ प्रदेशातील आहेत, त्यांना फारच आवडल्या आहेत. #MainPahadi  नंतर (जे अपलोड झाल्यानंतर लगेच वायरल झाले) नितीन ने पोस्ट केले. #AamaMeriSuperwoman, शाब्दिक अनुवाद माझी आजी एक सुपरवुमन आहे आणि आता या मालिकेत तीसरी  #PahaadKiYadein - Unn dinon ki baat, पोस्ट केली आणि सर्वांना फारच पसंत पडली आहे.


नितीन म्हणतात की आपल्या मूळ गावासाठी आणि क्षेत्रासाठी काहीतरी करू इच्छितात आणि राज्यातील लोकांचे आभार व्यक्त करण्याचा मार्ग आहे. त्यांच्या भावी प्रोजेक्ट मध्ये दररोजचा आवाज आणि अभिनय कार्या शिवाय होस्ट करण्यासाठी काही हाय प्रोफाइल इवेंट्स आहेत.

https://www.youtube.com/watch?v=y-UiZXtUuMk
https://www.youtube.com/watch?v=u34vpn9lW7U

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे