दिग्दर्शक गजेंद्र अहिरे मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यासाठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सचिन पिळगांवकर, विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर मराठी चित्रपट ‘सोहळा’ चा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यासाठी जुहू स्थित सी प्रिंसेस होटल मध्ये आले.

अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ चे प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत. नुकताच जुहू स्थित सी प्रिन्सेस होटेल मध्ये ह्या सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच करण्यात आला. सचिन  पिळगांवकर , विक्रम गोखले, शिल्पा तुळस्कर यांच्या सोबत झी ईटीसी बॉलीवुड बिजनेस चे कोमल नाहटा ने सिनेमाचा पोस्टर व ट्रेलर लांच केला. त्यावेळी चित्रपटांतील सर्व कलाकार उपस्थित होते. के सी बोकाडिया यांनी मिडिया बरोबर बोलताना सांगितले कि हा माझा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे. एका आगळ्या-वेगळ्या संवेदनशील विषयावर सिनेमा बनविला आहे. दर्शकांना नक्कीच आवडेल, ह्या बद्दल पूर्ण खात्री आहे. ह्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळस्कर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, भारत गणेशपुरे व आस्था खामकर व अन्य आहेत. संगीतकार नरेंद्र भिड़े व कोरियोग्राफर फुलवा खामकर आहे.


चित्रपटांविषयी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सांगितले कि हा चित्रपट दर्शकांसाठी नक्कीच एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा असेल. चित्रपट लवकरच थिएटर मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर