कृष्णा अभिषेक आणि श्वेता खंडूरी ने हिंदी कॉमेडी चित्रपट ‘शर्मा जी की लग गयी’ साठी फरारी गाणं नायगांव मध्ये शूट केले.
रॉक माउंटेन प्रोडक्शंस चे नीलकंठ
रेग्मी आणि वंशमणि शर्मा ने आपला कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शर्मा जी की लग गयी’ साठी एक नविन फरारी गाणं नायगांव मध्ये
शूट केले, त्यामध्ये कृष्णा
अभिषेक आणि श्वेता खंडूरी ने परफॉर्म केला. हे गाणं कोरिओग्राफ केले आहे सुप्रसिद्ध
कोरिओग्राफर लॉलीपोप ने. ह्या गाण्याला संगीत दिले आहे प्रवीण भारद्वाज ने आणि चित्रपटांचे
दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा.
Comments