मधुर भंडारकर, मुग्धा गोडसे व नारी हिरा सक्सेस सागा शिवा इशू लॉन्च करण्यासाठी मालाबार हिल येथे शिवा सिगनेचर सैलून आणि स्पा मध्ये आले.
शिवराम के भंडारी मागील काही वर्षापासून मुम्बई
मध्ये सुप्रसिद्ध हेयर स्टाइलिस्ट आहेत, जे बॉलीवुड मधील कलाकारांना नविन स्टाइल देतात. त्यांना भरपूर पुरस्कार
देखील मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांना बॉलीवुड मधील सर्व कलाकार ओळखतात.
शिवराम
के भंडारी ने आपल्या मालाबार हिल येथील शिवा सिगनेचर सैलून आणि स्पा मध्ये बॉलीवुड
चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, एक्ट्रेस मुग्धा गोडसे, स्टारडस्ट
चे मालक नारी हिरा, ब्राईट चे योगेश लखानी, सुमिता चक्रबोर्ती एडिटर स्टारडस्ट आणि
अशोक धामनकर यांना सक्सेस सागा शिवा इशू लांच करण्यासाठी बोलविले होते. हया मैगज़ीन
मध्ये शिवा च्या यशाची संपूर्ण माहिती आहे.
Comments