धीरज कुमार, ज़ूबी कोचर, सुनील गुप्ता यांनी सर्वांनी मिळून संपूर्ण जगाला ईद च्या शुभेच्छा दिल्या.
‘इश्क़ सुभान अल्लाह’ के कास्ट ने क्रिएटिव आय लिमिटेड चे धीरज कुमार, ज़ूबी कोचर, सुनील गुप्ता यांनी सर्वांनी मिळून संपूर्ण जगाला ईद च्या शुभेच्छा
दिल्या.
अदनान ख़ान (कबीर ), ईशा सिंग (ज़ारा ), ज़ीनत, आयशा, सलमा, क़ाज़ी इरफ़ान सिद्दीकी, अलीना, रुखसार आणि सीरियल चे निर्माता क्रिएटिव
आय लिमिटेड चे धीरज कुमार, ज़ूबी कोचर, सुनील गुप्ता यांनी सर्वांनी मिळून संपूर्ण जगाला ईद च्या शुभेच्छा दिल्या.
‘इश्क़
सुभान अल्लाह’ टीव्ही वर सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका
आहे. ह्या शो च्या सेट वर
सर्वांनी ईद साजरी केली. धीरज कुमार ने सांगितले कि ईद हा एक असा सण आहे, तेथे लोक एकमेकांना भेटतात व आनंदाने सण साजरा
करतात. सेट वर सर्व मेंबर्सला मिठाई वाटली गेली आणि त्याचबरोबर बिरयानी व शीर
ख़ुरमा देखील खाण्यास दिला गेला.
क्रिएटिव आय लिमिटेड द्वारा निर्मित ही सीरियल झी टीव्ही वर सोमवार ते शुक्रवार
रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी
कोचर व सुनील गुप्ता.
Comments