ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ने भारत व थाईलैंड मध्ये विभिन्न कार्यक्रमात माधुरी दीक्षित, नाना पाटेकर, वरुण धवन, बॉबी देओल व अन्य कलाकारों सोबत भेट केली.

आउटडोर उद्योगात ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी यांचे एक मोठे नाव आहे, 
कारण ते भारत आणि विदेशात अधिकांश फिल्म्स व इवेंट मध्ये जोडले गेलेले 
आहे. त्यांची कंपनी सर्व मुख्य सामाजिक, बॉलीवुड, राजनीतिक व कॉर्पोरेट 
इवेंट्स मध्ये आउटडोर पार्टनर आहे. त्यांनी नुकतीच फेमिना मिस इंडिया 
मध्ये माधुरी दीक्षित, कुणाल कपूर, मलाईका अरोरा खान, इरफान पठान 
व के एल राहुल यांची भेट घेतली. त्यांनी आईएफएफए अवॉर्ड्स मध्ये 
वरुण धवन, बॉबी देओल, कीर्ति सैनॉन, आयुषमान खुराना व अन्य 
कलाकारों सोबत भेट केली. त्याचबरोबर त्यांनी दिव्यज फाउंडेशन द्वारा 
आयोजित अंतर्राष्ट्रीय योगा डे मध्ये नाना पाटेकर व शैलेश लोढा यांची भेट घेतली.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर