एक्ट्रेस एकता जैन, श्री राजपूत व चारु शर्मा ने जुहू येथे योगा करून वर्ल्ड योगा डे साजरा केला.
प्रत्येक व्यक्ति ने योगा केला पाहिजे असे गुरु म्हणतात आणि सध्याच्या
धावत्या लाइफ मध्ये कोणाकडे ही स्वतःसाठी वेळ नाही आहे, तर अशा परिस्थित फक्त अर्धा तास किंवा १०
मिनिटे स्वतःसाठी काढला पाहिजे व योगा केला पाहिजे. मन शांत राहिल व काम
करण्यासाठी जोश देखील येईल. वर्ल्ड योगा डे चे औचित्य साधून
चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’ ची एक्ट्रेस एकता जैन व श्री राजपूत
ने आपली मैत्रिण एक्ट्रेस चारु शर्मा सोबत जुहू येथे योगा केला.
Comments