मालिका ‘इश्क़ सुभान अल्लाह’ मध्ये शिप्सी राणा व विशेष शर्मा चे लग्न झाले
‘इश्क़ सुभान अल्लाह’ टीव्ही वर सर्वात जास्त पाहिली जाणारी
मालिका आहे. ह्या मालिकेत शिप्सी राणा व विशेष शर्मा चे लग्न झाले. हा सीन क़बीरच्या
घरी शूट करण्यात आला. क्रिएटिव आय लिमिटेड द्वारा निर्मित ही सीरियल झी टीव्ही वर
सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. ह्या सीरियल चे निर्माता
आहेत धीरज कुमार,
ज़ूबी
कोचर व सुनील गुप्ता.
Comments