बॉलिवूडमधील उल्लेखनीय कार्याबद्दल संदीप नगराळे यांना LDP Award 2020

शंकर मराठे  - मुंबई, २० डिसेंबर २०२०:- १० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेला संदीप नगराळे मूळचा नागपूरचा, तो एक उद्योजक तसेच चित्रपटाच्या निर्मितीतही सहभागी आहे. सकारात्मक विचारसरणी असणार्‍या संदीपने मुंबईत अनेक कार्यक्रम केले. त्याने व्यसनमुक्ती अभियानावर एक लघुपट तयार केला. कॉमेडियन सुनील पाल अभिनीत ‘एक होता लेखक’ या मराठी चित्रपटा व्यतिरिक्त संदीप बॉलिवूडमधील बौनावर आधारित ‘आखरी गब्बर’ या हिंदी चित्रपटात सह-निर्मात्यांशी संबंधित होता. सध्या त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचीही योजना आखली आहे.  बॉलिवूडमधील त्यांच्या उल्लेखनीय कामांना डोळ्यासमोर ठेवून सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार लीजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार २०२० (LDP Award) ने प्रदान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर