कोरोना २०२०
कोको करत वर्षाची सुरुवात कोरोनाने झाली
लाॅकडाऊनमुळे बेरोजगारीची पाळी आली
सरकारी कर्मचारी काम करत राहिले
प्राइवेट कर्मचारी काही महीने घरीच राहिले
दिवाळीनंतर कोरोनाच्या पेशंटमध्ये कमी आली
लोकांच्या मनातून कोरोनाची भिती कमी झाली
वर्षाच्या शेवटी वैक्सिन येण्याची चाहूल आली
अखेर कोरोनाचा अंत होण्यास सुरुवात झाली
-- लेखक शंकर मराठे
Comments