तारक मेहताचे लेखक आभिषेक मकवानाने केली आत्महत्या
शंकर मराठे - मुंबई, ४ दिसंबर, २०२० : लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माचे लेखक आभिषेक मकवानाने आत्महत्या केली आहे. अभिषेक ने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली असे सुसाइड नोट मध्ये लिहून ठेवले आहे.
हया बातमीमुळे मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सर्व कलाकारांना तर धक्काच बसला आहे.
Comments