दीपिकाचा नवरा बाथरुम मध्ये काय शोधत असतो...
शंकर मराठे - मुंबई, ५ डिसेंबर, २०२० : अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नवरा अभिनेता रणवीर सिंग रात्रिच्या वेळेत बाथरुम मध्ये काय शोधत असतो, हे पाहण्यासाठी दीपिका रणवीरच्या पाठी मागे जाते, तेव्हा रणवीर सिंग मोबाइल घेऊन नेटवर्क कुढे येते का? हे शोधत असतो. त्यावेळी दीपिका रणवीरला म्हणते अरे नेटवर्क बदल. लगेच जियो नेटवर्कची जाहिरात सुरु होते.
Comments