अक्षय कुमार सोबत सीएम योगी यांचे स्नेहभोजन

शंकर मराठे - मुंबई, १ डिसेंबर : सीएम योगी आदित्यनाथ मुंबई मध्ये आले आहेत व आज रात्री अक्षय कुमार सोबत योगी यांचा स्नेहभोजनांचा कार्यक्रम आहे.

त्याचबरोबर उदया स्टाॅक एक्सचेंजची बैठक संपल्यानंतर फिल्मी कलाकार, निर्माता, दिग्दर्शक व प्रोडक्शन हाऊसेस बरोबर मिटींग आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर