Bollywood Film Industry ला कोणीही मुंबई बाहेर घेऊन जाऊ शकत नाही - पाटील

शंकर मराठे - मुंबई, १ डिसेंबर : सीएम योगी आदित्यनाथ मुंबई मध्ये आले आहेत व त्यांनी अक्षय कुमारची भेट घेतली. त्याचबरोबर उदया स्टाॅक एक्सचेंजची बैठक संपल्यानंतर फिल्मी कलाकार, निर्माता, दिग्दर्शक व प्रोडक्शन हाऊसेस बरोबर मिटींग आहे.

हयाबद्दल भाजपचे नेते चंद्रकात पाटील TV चैनल बरोबर बोलताना म्हणाले Bollywood Film Industry ला कोणीही मुंबई बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. मुंबई सारख्या सोय-सुविधा कोठेच मिळू शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA