अचूक ध्येय्य आणि जिद्द आहे स्वतःचं लक्ष साध्य करण्याचं सूत्र
शंकर मराठे - मुंबई, ३१ डिसेंबर २०२०: सरत्या वर्षाला आपण सगळ्यांनीच केंव्हाचाच राम राम ठोकला आहे. त्यामुळे २०२१ वर्षात आपण सगळेच दुप्पट जोमाने कामाला लागणार आहोत. येत्या वर्षात माझा पहिला वहिला सिनेमा लॉ ऑफ लव्ह ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्यामुळे मी अधिक आशेने पुढील वर्षाकडे पाहत आहे. माझ्यासारख्या अनेकांकडे असेच संकल्प असतील ज्याच्यासाठी प्रत्येकाने आखणी सुरु केली असेल. अचूक ध्येय्य आणि जिद्दीने हवं असलेलं लक्ष्य साध्य करण्याचं सूत्र मी अवलंबविण्याचं ठरवलं आहे.
अभिनेता - उदय जानकर
Comments