ब्राईट आउटडोर चे मालक योगेश लखानी यांचे नाव आउटडोर बिजनेस मध्ये फार मोठे आहे , १०० पैकी ९० चित्रपटांचे ते प्रचार कार्य करतात. योगेश लखानी यांना बेस्ट आउटडोर कंपनी चा एवॉर्ड मलेशिया मध्ये झालेल्या इंटरनेशनल भोजपुरी फिल्म एवॉर्ड मध्ये मिळाला. एवॉर्ड भेटल्यावर योगेश लखानी यांनी सांगितले कि हा माझ्यासाठी एक स्पेशल एवॉर्ड आहे आणि मी हा एवॉर्ड जिंकल्याबद्दल माझे मात-पिता , रिलेटिव , मित्र , माझ्या कंपनीतील स्टाफ चे आभार मानतो. ह्या एवॉर्ड मध्ये त्यांची भेट भोजपुरीच्या काही कलाकारों बरोबर झाली , त्यामध्ये कृष्णा अभिषेक , रवि किशन , मनोज तिवारी , निरहुआ , दिनेश लाल यादव , रश्मि देसाई , विनय आनंद , कुमार सानू व काही कलाकार होते.