मिस – मिस्टर - मिसेस आइवा ब्यूटी पिजेन्ट
दलजीत कौर, डॉली सोही, अरविंदर
सिंग, ब्राइट आउटडोअर चे योगेश लखानी दूस-या
मिस – मिस्टर - मिसेस आइवा ब्यूटी पिजेन्ट
साठी अंधेरी येथे आले.
दलजीत कौर, जी मिसेस यूनिवर्स २०१६ राहीली होती, ने अंधेरी पश्चिम स्थित लोखंडवाला गार्डन मध्ये दूस-या मिस – मिस्टर - मिसेस आइवा ब्यूटी पिजेन्ट चे
आयोजन केले होते,
जेथे
त्यांनी सहा वर्गांची योजना आखली होती - मिस्टर इंडिया, मिस इंडिया, मिसेस इंडिया, मिस्टर इंडिया मैरिड, मिसेस एक्सक्लूसिव व मिस्टर
एक्सक्लूसिव. २७ उमेदवार मुंबई, हरियाणा, नवी
दिल्ली, हिमाचल प्रदेश, मणिपूर, कश्मीर आणि गुजरात येथून आले. दिल्ली चे शरद कोहली यांना मिस्टर
एक्सक्लूसिव चा ताज देऊन गौरविण्यात आले. कश्मीर ची नोरेन अली ला मिसेस
एक्सक्लूसिव चा ताज बहाल करण्यात आला. मणुइपुर चे होमेन मांगशताबम यांना मिस्टर
इंडिया मैरिड चा ताज देण्यात आला. हरियाणा चे हार्डिक विग यांना मिस्टर इंडिया चा
ताज देऊन गौरविण्यात आले. हरियाणा ची निशा राव ला मिसेस इंडिया चा ताज बहाल
करण्यात आला. कृतिका चौधरी तर मिस इंडिया आइवा २०१७ ची जज बनली होती. टीवी स्टार
डॉली सोही प्रथम रनर अप मिसेस इंडिया आइवा राहीली. कल्याणजी जाना व अंकिता बाम्बलुकर ने बॉलीवुडच्या गाण्यांवर
डांस केला. ब्राइट आउटडोअर चे योगेश लखानी, बियोन्ड ड्रीम्स प्रोडक्शन चे यश पटनायक, गायिका अरविंदर सिंग यांना ह्या ब्यूटी
पिजेन्ट चे जज म्हणून निमंत्रित केले होते.
Comments