मिस्टर, मिस, मिसेस आइवा २०१७

अंधेरी स्थित ऑफ़ द ग्रिड लॉउन्ज मध्ये एक्ट्रेस मॉडल दलजीत कौर ने मिस्टर, मिस, मिसेस आइवा २०१७ साठी २६ शहरांतील निवडलेल्या मॉडेल्सला मीडिया समोर सादर केले 


सुप्रसिद्ध मॉडल एक्ट्रेस दलजीत कौर, जी मिसेस यूनिवर्स २०१६ राहीली होती, आइवा ची चेयरमैन, आइवा एन जी ओ ची फाउंडर ने ह्या वर्षी होणा-या मिस्टर - मिस - मिसेस आइवा २०१७ साठी २६ शहरांतील निवडलेल्या मॉडेल्सला को मीडिया समोर सादर केले अंधेरी स्थित ऑफ़ द ग्रिड लॉउन्ज मध्ये. ह्या इवेंट चे मुख्य स्पांसर आहेत द मुंबई फेस्ट. हरजीत आनंद आणि विनोद हसल ह्या इवेंटला सपोर्ट करत आहे. प्रेस कांफ्रेंस मध्ये सर्व  मॉडेल्स ने आपल्या बद्दल मीडियाला सांगितले. ह्या स्पर्धेत मणिपुर, हरयाणा, दिल्ली, गुजरात आणि मुंबई च्या मॉडेल्स ने भाग घेतला आहे. फिनाले अंधेरी येथे सात डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. महिलांवर होत असलेल्या अत्याचारा बद्दल आठ डिसेंबर रोजी सर्व मॉडेल्स एक मोर्चा देखील काढणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर