सर ब्रूस ली ची ७७ वी जयंती साजरी

महाक्षय, नीतू चंद्रा, रागिनी खन्ना, चिताह यज्ञेश शेट्टी, एकता जैन, अर्शिफ खान, भावेश बालचंदानी हे अंधेरी येथे सर ब्रूस लीच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आले

चिताह यज्ञेश शेट्टीने आपल्या फ्लॅगशिप एनजीओ 'चिताह जीत कु नेदो ग्लोबल स्पोर्ट्स फेडरेशन' द्वारा आयोजित चिताह जेकेडी च्या ७व्या राष्ट्रीय स्पर्धेत सर ब्रूस ली ची ७७ वी जयंती साजरी केली. २० राज्यांतील एक हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' च्या संदेशाला प्रोत्साहन दिले, मुलींना प्रोत्साहन आणि चांगले समाज निर्माण करून गर्व आणि निर्भयतेने जगता यावे.

या वर्षी बॉलीवूड अभिनेता महाक्षय, नीतू चंद्रा, रागिनी खन्ना, एकता जैन, आभा पॉल, टीव्ही अभिनेता अर्शिफ खान, भावेश बालचंदानी, गायक अलीना बेनेजारू, लकी स्ट्रिंग आणि रियाझ भाटी उपाध्यक्ष जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बॉलीवुड पहिल्या नीतू चंद्रा तायक्वोंडो ब्लॅक बेल्ट विजेता या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेषतः आल्या आणि तेथे त्यांनी आपले कौशल्य मीडियाला दाखवून दिले. महाक्ष ने ही काही कला-कौशल्य दाखविले. रागिनी खन्ना यांना मास्टरने काही हालचाली शिकविल्या.


चिताह यज्ञेश शेट्टी हे तर सध्याचे जेष्ठ अभिनेते प्रसिद्ध दिलीप कुमार, देवानंद, अजित व अमिताभ बच्चन यांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिध्द आहेत, तसेच गेल्या तीन दशकांत हृतिक रोशन, अजय देवगण, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, फरहान अख्तर, गोविंदा, रणवीर सिंह, संजय दत्त, करीना कपूर, प्रियंका चोप्रा, जुही चावला, माधुरी दीक्षित आणि ब-याच काही कलाकारांना देखील प्रशिक्षण दिले आहे. हॉलिवुड स्टार रॉजर मूर, जॅकी चॅन, बॅन किंग्सले, स्टीव्हन सीगल आणि इतरांनी भारतातील चित्रपटांच्या शूटिंग चिताह यज्ञेश शेट्टी ने यांच्याबरोबर काम केले आहे.. सध्या हॉलीवूड अॅक्शन सिनेमात एका चित्रपटांसाठी चिताह यज्ञेश शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अली अब्बास, उर्फ अफगान ब्रूस ली प्रशिक्षित होत आहे. ट्रॅव्हल लिजेंड डॉट कॉम चे आदित्य कुमार आणि इमरान शेख यांनी या कार्यक्रमाचे समर्थन केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर