एक्ट्रेस एकता जैन व श्री राजपूत ने क्रिसमस साठी लाल ड्रेस मध्ये फोटो शूट केले

मॉडल-एक्ट्रेस एकता जैन व श्री राजपूत ह्या लवकरच हिंदी कॉमेडी चित्रपट शादी विथ जुगाड़ मध्ये झळकणार आहे, ह्यांना वेगवेगळ्या फेस्टिवल साठी फोटो शूट करने फारच पसंत आहे. श्री सूत्रम स्टूडियो कचे हर्षवर्धन जोशी ने हा फोटोशूट गोरेगांव स्थित स्टूडियो मध्ये केला.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma