ब्राइट परफेक्ट मिस इंडिया आणि ब्राइट परफेक्ट अचीवर्स अवार्ड
चित्रपट व टीव्ही
विश्वातील मान्यवर ब्राइट परफेक्ट मिस इंडिया आणि ब्राइट परफेक्ट अचीवर्स अवार्ड
साठी अंधेरीच्या पेनिनसुला ग्रैंड होटल मध्ये आले.
ख़ुशी गुरुभाई, ब्राइट के योगेश लखानी आणि गुरुभाई ठक्कर ने २०१७ चा ब्राइट परफेक्ट मिस
इंडिया व ब्राइट परफेक्ट अचीवर्स अवार्ड अंधेरीच्या पेनिनसुला ग्रैंड होटल मध्ये
आयोजित केला, तेथे चित्रपट, टीव्ही, राजनैतिक, सोशल आणि व्यवसाय संबंधित लोकांना आमंत्रित केले. ब्राइट परफेक्ट मिस इंडियाचा
पुरस्कार जिकंला स्वाति सिंग ने, फस्ट रनर अप
राहीली विविधा शिंदे, सेकड़ रनर अप
राहीली सृष्टि राजपूत आणि थर्ड रनर अप
राहीली आरिशा ख़ान. मौनी रॉयला बेस्ट टीवी स्टारचा अवार्ड मिळाला, मिशाल रहेजा यांस बेस्ट टीवी स्टार, मधुश्रीला बाहुबली
चे सुपरहिट गाणं सजा ज़रा साठी अवार्ड मिळाला. शबाब साबरी ला बेस्ट सिंगर, संगीतकार विक्की प्रसाद यांस टॉयलेट एक प्रेम कथा साठी सम्मानित
केले गेले. अमित त्यागी यांस बेस्ट शो प्रोडूसर आजतक, संदीप सोनवलकरला बेस्ट एडिटर न्यूज़ १८, सतीश सोनी यांस बेस्ट एडिटर गुजरती पेपर सन्देश, राजन सही यांस सर्वात जास्त टाइम चालणारी सीरियल ये रिश्ता क्या कहलाता है साठी, तर धीरज कुमार यांना लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड मिळाला. संचिति सकट
व स्नेहा गुप्ता ने कमालाची परफॉरमेंस केला.
Comments