ब्राइट आऊटडोर चे योगेश लखानी मुंबईतील वेगवेगळ्या इवेंट मध्ये सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंना भेटले.
ब्राईट आउटडोअर मीडिया प्रा.लि.चे योगेश लखानी यांचे नाव आउटडोर
बिजनेस मध्ये मोठे नाव आहे व ते नुकतेच मुंबईतील वेगवेगळ्या इवेंट मध्ये
क्रिकेटपटू, बॉलिवुड कलाकारांना भेटले. पुरस्कार वितरण समारंभात ते झहीर खान, हार्दिक पंड्या, फराह खान आणि मलायका
अरोरा खान यांना भेटले. नाटकांच्या कार्यक्रमात रोनित रॉय, दिलीप ताहिल, हर्षदीप कौर, अरशद वारसी, कबीर बेदी यांना
भेटले. तसेच ते गोलमाल रिटर्नच्या एका कार्यक्रम सिनेमातील सर्व कलाकारांना भेटले.
Comments